जव्हार तालुका माहिती
जव्हार तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून जव्हार तालुक्याचे ठिकाण 70 कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 85806 हेक्टर त्यापैकी 7000 हेक्टर भातपिकासाठी असून नागली-4900 हेक्टर, वरई-4300 हेक्टर, कडधान्य-2403 हेक्टर व गळीतधान्य- 843 हेक्टर क्षेत्र लावडी खाली आहे. […]