सदर योजना ही महिला व बालविकास विभाग यांचेमार्फत जिल्ह्यातील दिव्यांग महिलांना आवश्यक साहीत्याचा पुरवठा करून राबविली जाते.

सदर योजने अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.