१) योजनेचे नाव | स्वच्छ भारत मिशन (Gr.) फेज-2 |
२) योजनेचे स्वरूप | गोवर्धन प्रकल्प |
३) योजनेचे उद्दिष्टे | बायोगॅस उत्पादन |
४) मिळणाऱ्या फायद्यांचे स्वरूप / फायदे | जिल्ह्यासाठी रु.५० लाख |
५) पात्रता/योजनेचे निकष | पालघर जिल्ह्यातील गायी आणि म्हशींच्या संख्येबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे पालघर जिल्ह्यातील माकुणसर येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आला. |
६) आवश्यक कागदपत्रे | १) जागेच्या उपलब्धतेची हमी
२) ग्रामसभा/मासिक सभेचे ठराव |
७) कार्यकारी यंत्रणा, पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक | १) Gram Panchyat
२) ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती ३) ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद पालघर ४) जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभाग. जिल्हा परिषद पालघर |
८) योजनेच्या अटी आणि शर्ती | १) जिल्हा परिषदेच्या मालकीचे किंवा त्यांच्याकडून प्रशासित असणे.
२) गोवर्धन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी गावपातळीवर पशुधन, गोठ्या, पिकांचा कचरा इत्यादी उपलब्ध असावेत. ३) खत खोलीत वीजपुरवठा आणि पाणी उपलब्ध असावे. |
९) चालू वर्षासाठी उद्दिष्टे | १ |