दिव्यांग पशुपालकांना म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य

सदर योजना ही पशु संवंर्धन विभाग यांचेमार्फत जिल्ह्यातील दिव्यांग शेतकरी व दिव्यांग पशु पालक यांचेकरीता राबविली जाते.