मानव विकास योजना

  • बुडीत मजुरी योजना
  • उद्देशबाळांतपणात महिलांना आराम करणे आवश्यक आहे अनुसूचित जाती-जमातीच्या व बीपीएल धारक सर्व महिलांना बाळांतपणानंतर ताबडतोब कामावर जावे लागु नये व या काळात बाळाची विशेष काळजी घेतली जावी म्हणुन लागु केलेली योजना
  • योजनेच्या अटी व पात्रता
    • मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हयातील अनुसूचित जाती- जमाती व बीपीएल धारक सर्व महिला.
    • दुसऱ्या व त्या पुढील खेपेच्या गरोदर महिलांना लाभ दिला जाईल.
  • आवश्यक कागदपत्रे
    • राष्ट्रीयकृत बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स प्रत
    • लाभार्थी महिलेचे आधारकार्ड
    • गरोदरपणाचे नोंदणी कार्ड
    • रहिवासी दाखला
    • प्रसुती कार्ड
    • महिलेचा फोटो
  • योजनेचा लाभ –
    • गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापासुन रु.२०००/-
    • बाळांतपणानंतर रु.२०००