दिव्यांग शेतक-यांना 90% अनुदानाने कृषी साहीत्याचा पुरवठा करणे

सदर योजना ही कृषी विभागा अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग शेतक-यांकरीता राबविली जाते.