पंचायत समिती, जव्हार येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जव्हार येथे कार्यरत असलेले दोन माजी सैनिक यांचा आमदार श्री. हरीश्चंद्र भोये यांच्या ह्स्ते विशेष सन्मान करण्यात आला.