कृषी/पर्यटन

जव्हार तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ व द-याखो-याचा असल्याने या ठिकाणी भात, नागली, वरई ही प्रमुख पीके असून त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लागवड, फुलशेती, वांगी, मिरची, टोमेटो, काजू, आंबा व तुती यांची लागवड केली जाते.